I had sent my earlier article to one Marathi Newspaper, they apparently liked it, told me to translate and resend. After that they tell me that it looks like translated so they could not publish it! (whatever that means!) Thus publishing the article here for the readers of this blog! सैन्यदलाचे काम म्हणजे गरज पडेल तेंव्हा लढणे आणि इतर वेळी शस्त्रसज्जता आणि राष्ट्रीय सुरक्षितता दाखवणे . हे काम जरी सोपे आणि साधे असले तरीही किचकट आहे . भारतीय स्थलसेनेचे २५वे प्रमुख जनरल बिक्रम सिंघ , ज्यांनी ३१ मे ला कारभार हाती घेतला , यांचासाठी हे काम अधिकच किचकट बनले आहे . जुलै २०१४ पर्यंत , जेंव्हा बिक्रम सिंघ निवृत्त होतील तोपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषय त्यांच्या समोर असतील . हे विषय मांडण्याचे तात्पर्य असे कि गेल्या जवळपास एक वर्षात भारतीय सेना अध्यक्ष वादविवादात शामिल झाल्याने अनेकदा त्यांच्या खालची सेना युद्ध सज्ज आहे कि नाही असा संभ्रम निर...
perspectives, imaginations, dreams and ideas