‘सायलेंट स्प्रिंग’ या रॅशेल कार्सन यांनी लिहिलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अमेरिकेत २७ सप्टेंबर १९६२ रोजी प्रकाशित झाली. म्हणजे आता या पुस्तकाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या अर्धशतकात या पुस्तकाचे अनेक भाषांमधील अनुवाद प्रसिद्ध झाले, इंग्रजीत तर अनेकानेक आवृत्त्याही निघाल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ‘सायलेंट स्प्रिंग’मध्ये मांडलेल्या संकल्पनांवर आणि त्यामागल्या तत्त्वज्ञानावर आधारलेली अनेक पुस्तके पुढल्या काळात लिहिली गेली. आजच्या लोकसत्तेत प्रकाशित लेख . याची मूळ इंग्लिश आवृत्ति लवकरच ब्लॉग वर टाकेन! My article in today's Marathi paper Loksatta. It is on the 50th anniversary of Rachel Carson's seminal book Silent Spring. I will publish the English version of this article on this blog asap!
perspectives, imaginations, dreams and ideas